लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच
lockdown

लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच

| Updated on: Apr 10, 2021 | 8:57 PM

लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते. तसे सूतोवाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कडक निर्बंध आणि थोडी सूट असे चालणार नाही. नागरिकांना थोडी कळ सोसावीच लागेल, असे उद्धव  ठाकरे म्हणाले.

Published on: Apr 10, 2021 08:55 PM
Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पूर्ण समर्थन – अजित पवार
पूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोध, देवेंद्र फडणवीसांची नेमकी भूमिका काय ?