Maha SSC HSC Exam | विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; दहावी, बारावी परीक्षेचा निर्णय लवकरच
WARSHA GAIKWAD

Maha SSC HSC Exam | ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; दहावी, बारावी परीक्षेचा निर्णय लवकरच’

| Updated on: Apr 09, 2021 | 7:57 PM

Maha SSC HSC Exam | 'विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; दहावी, बारावी परीक्षेचा निर्णय लवकरच'

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आगमी काळात लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत ही माहिती दिली.

Published on: Apr 09, 2021 07:57 PM
Maharashtra Weekend Lockdown | राज्यात वीकेंड लॉकडाऊन, काय सुरू, काय बंद?
Special Report | अहमदनगरमध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार