वादळाचा मासेमारीला फटका; मच्छिमार अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षेत

| Updated on: Sep 09, 2022 | 10:22 AM

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे खोल समुद्रात परिस्थिती बिकट बनली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे खोल समुद्रात परिस्थिती बिकट बनली आहे. वादळामुळे मासेमारी शक्य नसल्याने बोटींची किनाऱ्यावर रांग लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वादळामुळे मासेमारी करण्यात अडथळे निर्माण होत असून, मच्छिमार मासेमारीसाठी अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षेत आहेत.

Video: नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात अडकली बस
Video: लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, निरोप देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी