Washim | वाशिममध्ये 2 दिवसांपासून वादळी वारा आणि पाऊस, शेतीला मोठा फटका
वाशिममध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. (Washim Stormy winds and rains)