विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती
आता विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होऊ शकतो. वाचा नेमका काय निर्णय होणार.
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) दिली आहे.
Published on: Sep 16, 2022 08:29 PM