Ambernath : अंबरनाथच्या लोकनगरी बायपासवर कारचालकांची स्टंटबाजी

| Updated on: Jul 24, 2022 | 9:16 AM

अंबरनाथच्या (Ambernath) लोकनगरी बायपासवर कारचालक मनमानी पद्धतीने वाहन चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बायपासवर स्पीड ब्रेकर नसल्यानं कारचालकांची स्टंटबाजी सुरू आहे.

अंबरनाथच्या लोकनगरी बायपासवर कारचालक मनमानी पद्धतीने वाहन चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बायपासवर स्पीड ब्रेकर नसल्यानं कारचालकांची स्टंटबाजी सुरू आहे. गाड्यांची रेसिंग सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. या प्रकारामुळे स्थानिकांचा तसेच या रस्त्यावरून येणाऱ्या -जाणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. गाड्यांच्या वेगाला मर्यादा घालण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

 

 

राज्यात ओबीसी आरक्षण कसं लागू झालं, देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
Amit Thackeray : अमित ठाकरेंचा दौरा बदलापूरकरांसाठी दिलासादायक; खड्ड्यांपासून मिळाली सुटका