निवडणुकीच्या प्रचारावेळी पैठणी आणि पैसे वाटले; सत्यजित तांबेंवर गंभीर आरोप

| Updated on: Feb 02, 2023 | 1:16 PM

निकालावेळीच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कुणी केलेत हे आरोप पाहा...

विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल आहे. यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नाशिक पदवीधर निवडणुकीचाही आज निकाल लागतोय. या निकालावेळीच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सत्यजित यांनी पैठणी आणि पैसे वाटल्याचा आरोप नाशिक पदवीधर अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजित तांबेंवर आरोप केलेत.

Published on: Feb 02, 2023 01:13 PM
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय, टीव्ही 9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसैनिक कुणाला घाबरत नाहीत, सगळं काही उघडपणे-स्पीकर लावून करतो- अंबादास दानवे