एवढं एक काम करा, सत्यजीत तांबे तुमचे सगळे प्रश्न सुटतील; सुजय विखे यांचा सल्ला
राज्यात सध्या पदवीधर मतदारसंघसाठी निवडणूक होतेय. यावर भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात सध्या पदवीधर मतदारसंघसाठी निवडणूक होतेय. ही निवडणूक आणि सत्यजीत तांबे यांची उमेदवारी यावरून सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. यावर भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या सगळ्या प्रकरणावर मिश्किल भाष्य केलंय. सत्यजित तांबे यांनी एकदा शिवाजीराव कर्डीले यांना सगळं काही ठीक होईल, असं सुजय विखे-पाटील म्हणाले.
Published on: Jan 22, 2023 02:51 PM