राज्यातील घडामोडींचा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये आढावा

| Updated on: Jan 06, 2023 | 5:59 PM

कोल्हापूरच्या आजऱ्यामध्ये हिंदू जनजागृन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर लहान मुले आणि मुलीही मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तर या मोर्चात शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्यांचा निषेध करण्यात आला

मुंबई : सुपरफास्ट 50 न्यूजच्या सुरूवातीलाच सातार्यातील मांढरदेवाच्या यात्रेची बातमी. यावेळी मांढरदेवीच्या यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरूवात. तर वाशिममध्ये २ दिवशीय ग्रंथोत्सवाला सुरूवात. तर वाचन संस्कृती वाढावी जी जपावी यासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलं आहे.

तर कोल्हापूरच्या आजऱ्यामध्ये हिंदू जनजागृन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर लहान मुले आणि मुलीही मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तर या मोर्चात शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

तर सध्या सोशल मीडियासह अनेक माध्यमांमध्ये सांगलितील एका कीर्तनकारंचे नाव चर्चेत येत आहे. त्यांना कीर्तनासाठी जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरची साय करण्यात आली. तर नागपूरमध्ये सोन्याच्या शाईने लिहले ऐतिहासिक कुराण.

Published on: Jan 06, 2023 05:58 PM
अजित पवारांनंतर राऊतांकडून ही नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या
तर नारायण राणे तुरूंगातून ५० वर्षे सुटणार नाहीत… पहा महाफास्ट न्यूज 100