SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7:30 AM | 10 June 2021
महाराष्ट्रातील विविध गावांमधील 50 महत्त्वाच्या बातम्या (SuperFast News)
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची तुफान बँटींग सुरु आहे. यामुळे मुंबईसह ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर दुसरीकडे पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीलाही पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधील 50 महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा (SuperFast News)
Published on: Jun 10, 2021 09:10 AM