मेघालयची निवडणूक अन् सत्ता स्थापनेवरून सुप्रिया सुळे यांचा अमित शाह यांना थेट सवाल, म्हणाल्या…

| Updated on: Mar 09, 2023 | 10:51 AM

मेघालय राज्याच्या सरकार स्थापनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांची अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. शपथविधी सोहळ्यावरून सुप्रिया सुळे यांनी केलं अमित शाह यांना टार्गेट केलं आहे.

पुणे : मेघालयात नुकतीच निवडणूक पार पडली. कोनार्ड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एमडीएचं सरकार सत्तेत आलंय. यात भाजपलाही एक मंत्रिपद मिळालं आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर यांच्यावर टीका केली आहे. प्रचारात अमित शहा म्हणाले होते की, मेघालयातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार सध्या आहे. मात्र निवडून आल्यानंतर ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांच्यासोबतच आत्ता त्यांनी सरकार स्थापन केलं!, मग त्या टीकेचं पुढे काय झालं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

Published on: Mar 09, 2023 10:38 AM
सुदैवाने सकाळची शाळा असल्याने मुलं बचावली; अवकाळीचा फटका, पत्रेच उडून गेले
मेघालयची निवडणूक आणि सत्तास्थापनेवरून सुप्रिया सुळे यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल, म्हणाल्या…