“महाराष्ट्र ‘या’ ठाकरेंचा!”, सुषमा अंधारे स्पष्ट बोलल्या…

| Updated on: Oct 10, 2022 | 1:59 PM

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या सुरु आहे. महाप्रबोधन यात्रा यात्रेतील भाषणावेळी त्यांनी हा महाराष्ट्र कुणाकुणाचा आहे, यावर प्रकाश टाकला.

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा सध्या सुरु आहे. यात बोलताना त्या विविध मुद्द्यांवर भाष्य करतात. महाप्रबोधन यात्रा यात्रेतील भाषणावेळी त्यांनी हा महाराष्ट्र कुणाकुणाचा आहे, यावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावं त्यांनी घेतली. सोबतच हा महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरेंचा (Prbodhankar Thackeray) आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Published on: Oct 10, 2022 01:59 PM
महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना काँग्रेसचं कृतीतून प्रत्युत्तर
Video | सिलिंडरवर बसलेली बाई… मोदींवरही ठो-ठो बरसात, सुषमा अंधारेंच्या भाषणातले 5 मुद्दे!