शिंदेंवर टीका, राज ठाकरे, राणेंना सॉफ्ट कॉर्नर, सुषमा अंधारे काय म्हणाल्या? पाहा…

| Updated on: Oct 09, 2022 | 10:39 AM

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. पाहा...

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे कौतुक केलंय. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली अन् सध्या ते शिवसेनेच्या मुळावर उठलेत, असं अंधारे म्हणाल्या. राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडला पण ते शिवसेना पक्षाच्या मुळावर उठले नाहीत, असं सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

Published on: Oct 09, 2022 10:23 AM
…तर अल्पसंख्यांक देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान देतील – शरद पवार
“…हा तर भाजपचा कुटील डाव”, अंबादास दानवे यांचा आरोप