खेडची सभा आणि 50 खोके; सुषमा अंधारे यांची रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका

| Updated on: Mar 12, 2023 | 3:14 PM

Sushma Andhare on Ramdas kadam : सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. त्या काय म्हणाल्या आहेत? पाहा...

पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सदानंद कदमांवर कारवाई करण्यासाठी रामदास कदमांनीच सांगितलं असावं. खेडच्या सभेनंतर रामदास कदम अस्वस्थ झाले होते. योगेशच्या वडिलांनी म्हणजेच रामदास कदम यांनी 50 खोक्यासाठी पक्षासाठी गद्दारी केली. सदानंद कदमांना रामदास कदमांना आयुष्यातून उठवलं.  यामागे 1 लाख 1 टक्के रामदास कदमांचा हात आहे. उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेनंतर महाराष्ट्र भाजपची आणि गद्दार गटाची तारांबळ उडाली आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Published on: Mar 12, 2023 03:12 PM
शेती अन् सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न कसं मिळणार? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
‘एवढा अपमान आणि शिवसैनिकांना काहीच वाटले नाही’, अनिल बोंडे यांचा थेट सवाल