भाजपकडून ईडीची भीती दाखवून विरोधकांचे खच्चीकरण – सुषमा अंधारे
आतापर्यंत जे जे फुटले, जे तिकडे गेले त्यांना आधी ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. भावना गवळीचे असेच झाले , संजय राऊत यांचेही अनेक प्रकारे खच्चीकरण करण्यात आले.
मुंबई – प्रत्येक वेळेला ईडीची (ED)भीती दाखवायची. चौकशी लावायची , विरोधकांना हैराण करायचे , भीती दाखवायची , त्यांचे मानसिक खच्चीकरण करायचे
याच पद्धतीने महाराष्ट्रातील(Maharashtra) सत्तांतराही याच पद्धतीनं सत्तांतर करायचे . ईडीचे तुमच्याकडं पुरावे असतील तर चौकशीसाठी का बोलावता, कारवाई एका झटक्यात एक होत नाही. आतापर्यंत जे जे फुटले, जे तिकडे गेले त्यांना आधी ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. भावना गवळीचे असेच झाले , संजय राऊत यांचेही अनेक प्रकारे खच्चीकरण करण्यात आले. अशे टीका शिव सेनेच्या उपगट नेत्या सुषमा अंधारे (Sushama anadhare) यांनी केला आहे.
Published on: Jul 31, 2022 04:22 PM