नागपूर जिल्ह्यात डेंग्युचे रुग्ण वाढले; प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या दिल्या सूचना
सध्या स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले असून आरोग्य विभागावरचा ताण वाढला असल्याचे सांगण्यात आला आहे. सध्या नागपूरमध्ये आणखी १३ रुग्ण आढळले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत आढळलेल्या स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या या तेरा रुग्णांमुळे 525 वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातसह जिल्ह्यात डेंग्युच्या रुग्णांची वाढ होत असून सध्या नागपूर शहरात सध्या 167 स्वाईन फ्लूचे रुग्ण विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत. सध्या स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Published on: Sep 14, 2022 09:58 AM