Kirit Somaiya: अनिल परबांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा; पोलीस महासंचाकलकांकडे मागणी
किरीट सोमय्यानी रत्नागिरीतील साई रिसॉर्टसंदर्भातील पुरावे महासंचालकांना दिले. याबाबत अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी.
मुंबई – साई रिसॉर्टप्रकरणी परबांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Director General of Police Rajneesh Sheth) यांच्याकडे केली आहे. यावेळी किरीट सोमय्यानी रत्नागिरीतील साई रिसॉर्ट (Sai Resort)संदर्भातील पुरावे महासंचालकांना दिले. याबाबत अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी दोन रिसॉर्ट आहेत. त्यातील एक मुळे याचे सिकॉन रिसॉर्ट आहे त्यांच्या विरोधात एफआयआर 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांनी नोंदवली आहे. मग अनिल परब यांच्या रिसॉर्ट का नाही , त्यामुळे पोलीस महासंचालकांना सर्व पुरावे देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.