Special Report | कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, Tata Steel ची मोठी घोषणा

Special Report | कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, Tata Steel ची मोठी घोषणा

| Updated on: May 24, 2021 | 10:09 PM

कोरोना साथीच्या काळात अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना काही ना काही मदत दिली, परंतु कदाचित ती दीर्घकाळापर्यंत पुरेशी नसेल. Tata Steel Company Big Announcement For Employees 60 Years Full Salary

टाटा स्टील कंपनीने (Tata Steel Company) आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्‍यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन (Full Salary) दिले जाणार आहे. याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.