Mumbai : मुंबईत टॅक्सीचा प्रवास महागणार?

| Updated on: Jul 29, 2022 | 11:00 AM

पेट्रोल, डिझेल, सीएनजी (CNG), पीएनजी अशा सर्वच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता टॅक्सीच्या भाड्यात देखील वाढ करावी अशी मागणी टॅक्सीचालकांकडून करण्यात येत आहे.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी अशा सर्वच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात अनेकदा वाढ झाली. मात्र टॅक्सीचे भाडे काही वाढवण्यात आले नाही. सीएनजीचे दर वाढले असल्याने टॅक्सी चालवने परवडत नाही, त्यामुळे भाड्यात दहा रुपयांची वाढ करावी अशी मागणी टॅक्सी चालकांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच जर भाड्यात वाढ न केल्यास येत्या सोमवारपासून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Published on: Jul 29, 2022 11:00 AM
Maharashtra : राज्यातील सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस
Avinash Bhosale | अविनाश भोसलेनं लंडनमध्ये 300 कोटींची मालमत्ता खरेदी केली