औरंगाबादेत शिक्षकांचा मोर्चा, आमदार प्रशांत बंब म्हणतात, शिस्तभंगाची कारवाई व्हावी

| Updated on: Sep 11, 2022 | 7:17 PM

बंब म्हणाले, चुकीच्या गोष्टीला पुष्टी कशी केली जाऊ शकते. चुकीच्या गोष्टीला समर्थन दिल्यास आपल्या पिढ्या बर्बाद होतील. म्हणून बेकादेशीर मोर्च्यात सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे.

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांनी औरंगाबादेत मोर्चा काढला. हजारो शिक्षक प्रशांत बंब यांच्या विरोधात मैदानात उतरलेले दिसले. हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला. या मोर्चात सहभागी झालेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार बंब यांनी केली. बंब म्हणाले, चुकीच्या गोष्टीला पुष्टी कशी केली जाऊ शकते. चुकीच्या गोष्टीला समर्थन दिल्यास आपल्या पिढ्या बर्बाद होतील. म्हणून बेकादेशीर मोर्च्यात सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे.

Published on: Sep 11, 2022 07:17 PM
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांचा जयंत पाटलांवर पलटवार, विरोधकांना स्वप्नातही शिंदे दिसतात
भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असायला हवेत, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान