तेजस ठाकरेंनी मातोश्री बाहेर घेतली शिवसैनिकांची भेट
मोहित कंबोज यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर मातोश्री बाहेर तणावाचे वातावरण होते. शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. दरम्यान यावेळी तेजस ठाकरे यांनी बाहेर येत उपस्थित शिवसैनिकांशी सवांद साधला.
मोहित कंबोज यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर मातोश्री बाहेर तणावाचे वातावरण होते. शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. दरम्यान यावेळी तेजस ठाकरे यांनी बाहेर येत उपस्थित शिवसैनिकांशी सवांद साधला. त्यांची विचारपूस केली. दुसरीकडे कंबोज यांनी आपल्या वाहनावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही हल्ले झाले तर घाबरणार नाही. घोटाळे बाहेर काढणारच असे कंबोज यांनी म्हटले आहे.