Tejukaya Ganpati Visarjan | तेजुकाया बाप्पाची विसर्जन मिरवणूक
आज दिवसभरात रात्री उशिरापर्यंत मुंबईत गणेश विसर्जन होणार आहे.
तेजुकाया बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला सध्या सुरुवात झाली आहे. आज गिरगाव चौपाटीवरती गणेश मुर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेकडून सगळी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राज्य शासनाकडून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.