Rajesh Tope UNCUT | 18 वर्षांवरील वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण उपलब्ध : राजेश टोपे

Rajesh Tope UNCUT | 18 वर्षांवरील वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण उपलब्ध : राजेश टोपे

| Updated on: Apr 28, 2021 | 7:37 PM

लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. (Thackeray government's decision to provide free vaccinations in Maharashtra, Rajesh Tope)

मुंबई: राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे.

Pratik Patil | लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार : प्रतीक पाटील
Breaking | राज्याला 300 रुपयांना मिळणार लस, सीरमनं लसीचे दर कमी केले : अदर पुनावाला