Video : नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज!; 17 व्या वर्धापन दिनी मनसेचा नवा नारा

| Updated on: Mar 09, 2023 | 7:47 AM

नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माणास सज्ज!, असं म्हणत मनसेनं नव्या लढाईचं रणशिंग फुंकलं आहे.आज वर्धापन दिनी विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. पाहा...

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यात आज कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनला राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज!, असं म्हणत मनसेनं नव्या लढाईचं रणशिंग फुंकलं आहे.

Published on: Mar 09, 2023 07:47 AM
हातकणंगले मध्ये वातावरण तापलं; …तर ओरिजनल शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ, शिवसेनेचा इशारा
बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने सुनावली शिक्षा, तात्पुरता जामीनही मंजूर