VIDEO : सब वेमध्ये पाणी तुंबलं, गाडी अडकली, क्रेनने बाहेर काढली

| Updated on: Jun 09, 2021 | 5:26 PM

बदलापुरात सब वेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली. बेलवली-कात्रपला जोडणाऱ्या सबवेमधील घटना. बदलापूरचे सब वे पावसाळ्यात बंद करण्याची गरज.

ठाणे : बदलापुरात सब वेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली. बेलवली-कात्रपला जोडणाऱ्या सबवेमधील घटना. बदलापूरचे सब वे पावसाळ्यात बंद करण्याची गरज. ही गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. मुंबई आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून या तीनही शहरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. (Thane rains update heavy waterlogging in  Badlapur car stuck in rain water)

म्युकरमायकोसिसच्या उपचाराचा खर्च 100 पट कमी होणं शक्य, पुण्याच्या डॉ. समीर जोशींनी सांगितला पर्याय
Heavy Rain Alert | हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट !