Chandrakant Patil : विधानपरिषद निवडणुकीत मदत केल्याबद्दल त्या सर्वांचे आभार – चंद्रकांत पाटील
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असे म्हणत भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. काळ चंद्रपूरचे आमदार किशोर जागेवर यांनी देवेंद्र फडणवीस याचे आभार मनात महाविकास आघाडीला आमचे महत्त्व जाणवून दिले आहे.
मुंबई – नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने(BJP) उभ्या केलेल्या तीनही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर काल विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराने केलेले पाच उमेदवारही विजयी झाले. या सद्सद विवेकबुद्धीला स्मरून निवडणुकीत ज्यांनी आपल्या पक्षाला कंटाळून अशी एक चांगली संधी तुम्हाला देत आहोत असे म्हणत त्यांनी सगळ्यांनी मदत केली. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असे म्हणत भाजप आमदार चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी माहिती दिली. काळ चंद्रपूरचे आमदार किशोर जागेवर यांनी देवेंद्र फडणवीस याचे आभार मनात महाविकास आघाडीला(mahavikas aaghadi) आमचे महत्त्व जाणवून दिले आहे.
Published on: Jun 21, 2022 05:53 PM