Supriya  Sule : म्हणूनच आम्ही हा निर्णय आमच्या सरकारने मागे घेतला होता – सुप्रिया सुळे

| Updated on: Jul 15, 2022 | 4:19 PM

विकास कामे बाजूला राहतील त्यामुळे मागील सरकारने हा निर्णय घेतला होता अशी माहिती सुप्रिया सुळेने दिली आहे.  मात्र मात्र आताच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या विकासकामांना होकार दिला होता ते बदलला जातोय.

पुणे – थेट जनतेतून सरपंच , नगराध्यक्षच्या निवडीच्या राज्य सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)सविस्तर बोलले आहेत. थेट जनतेतून सरपंचाची निवड केल्यास केवळ एकाच पक्षाची विचारसरणी लोक एकत्र येतील.  त्याच्यात काम पेक्षा जास्त वादावादी होईल.  विकास कामे बाजूला राहतील त्यामुळे मागील सरकारने हा निर्णय घेतला होता अशी माहिती सुप्रिया सुळेने (Supriya  Sule)दिली आहे.  मात्र मात्र आताच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या विकासकामांना होकार दिला होता ते बदलला जातोय , त्यामुळे मला असे वाटतंय की मुख्यमंत्र्याच्या ( CM )मागे काही तरी षडयंत्र आहे ,

 

 

 

 

 

 

Published on: Jul 15, 2022 04:19 PM
Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये आताच माईक ओढाओढी सुरु झाली आहे – अजित पवार
आज माईक ओढला उद्या पँट ओढणार….