Pune Chandni Chowk | चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत असणारा पूल 18 सप्टेंबरला पाडण्यात येणार

Pune Chandni Chowk | चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत असणारा पूल 18 सप्टेंबरला पाडण्यात येणार

| Updated on: Sep 13, 2022 | 11:58 AM

येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी पहाटे हा पूल पाडण्यात येणार असून दिल्लीतील ट्वीन टॉवर ज्या कंपनीने पाडले. त्याच कंपनीला हे फुल पाडण्याचे कॉन्टॅक्ट देण्यात आले आहे. 

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत असणारा पूल अखेर 18 तारखेला पाडण्यात येणार आहे. त्यासाठी या पुलावरून होणारी वाहतूक आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवकरच हा फुल पाडण्यात येणार असल्याने प्रायोगिक तत्त्वावर आजपासून इथल्या वाहतुकीत बदल करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना बावधान आणि पाषाणकडे जायचे आहे अशा नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी पहाटे हा पूल पाडण्यात येणार असून दिल्लीतील ट्वीन टॉवर ज्या कंपनीने पाडले. त्याच कंपनीला हे फुल पाडण्याचे कॉन्टॅक्ट देण्यात आले आहे.

Pune Chandni Chowk | चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत असणारा पूल 18 सप्टेंबरला पाडण्यात येणार

Published on: Sep 13, 2022 11:58 AM
Lumpy Skin Disease | लम्पी आजाराचा धोका वाढल्यानं शेतकरी चिंतेत
Thane Breaking | TMC च्या गाड्या उशिरा, चाकरमान्यांना फटका, प्रवाशांची मोठी गर्दी