कुस्ती रंगण्याच्या आधीच वाद; पुणे की सांगली, कोठे होणार महाराष्ट्र केसरी ?
पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सांगलीत करण्यात आलं आहे
मुंबई : पुरूष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहेत. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सांगलीत करण्यात आलं आहे. मात्र याच्याआधी या स्पर्धा पुण्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे आता लाल मातीतील महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीवरून नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे या स्पर्धा नेमकी पुण्यात होणार की सांगलीत हे आता पहावं लागणार आहे.
Published on: Mar 15, 2023 07:25 AM