जगभरात हाहाःकार माजवणाऱ्या कोरोनाचा इतिहास आता प्रत्यक्ष येऊन बघा; कुठे आणि कसं? पाहा हा व्हिडीओ…
जगभरात हाहाःकार माजवणाऱ्या कोरोना महामारीचा इतिहास आता प्रत्यक्ष येऊन बघता येणार आहे. कोरोनासारखी महामारी सध्याच्या पिढीने बघितली आणि अनुभवली सुद्धा आहे. आता हाहाःकार माजवणाऱ्या या कोरोना महामारीचा इतिहास भविष्यातील पिढीला कळावा, म्हणून नागपूरच्या रमन सायन्स केंद्रात कोरोनाचा संपूर्ण इतिहास प्रत्यक्ष बघता येईल.
नागपूर, 03 ऑगस्ट 2023 | जगभरात हाहाःकार माजवणाऱ्या कोरोना महामारीचा इतिहास आता प्रत्यक्ष येऊन बघता येणार आहे. कोरोनासारखी महामारी सध्याच्या पिढीने बघितली आणि अनुभवली सुद्धा आहे. आता हाहाःकार माजवणाऱ्या या कोरोना महामारीचा इतिहास भविष्यातील पिढीला कळावा, म्हणून नागपूरच्या रमन सायन्स केंद्रात कोरोनाचा संपूर्ण इतिहास प्रत्यक्ष बघता येईल, अशी विशेष गॅलरी तयार करण्यात आली आहे. यात कोरोना विषाणूची उत्क्रांती, जगभरात कोरानाचा प्रसार कसा झाला? डॅाक्टर कोरोना रुग्णांचे उपचार कसे करायचे आणि लसीकरण या सर्व बाबी एका छताखाली बघायला मिळणार आहे.
Published on: Aug 03, 2023 11:43 AM