समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला?

| Updated on: Apr 25, 2022 | 9:48 AM

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.  2 मे रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन  होणार होते. मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.  2 मे रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन  होणार होते. मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार होते. मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र हा सोहळा पुढे का ढकलण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Published on: Apr 25, 2022 09:48 AM
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजपा आमदार रस्त्यावर
मुंबईमध्ये पुन्हा भाजप विरूद्ध शिवसेना वाद पेटणार! यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपाची पोस्टरबाजी