यवतमाळच्या फुलसावंगीत आगीचे तांडव
यवतमाळच्या (Yavatmal) फुलसावंगीत सात दुकानाला आग (Fire)लागली आहे. फुलसावंगीत आगीचे तांडव निर्माण झाले आहे.
यवतमाळच्या (Yavatmal) फुलसावंगीत सात दुकानाला आग (Fire)लागली आहे. फुलसावंगीत आगीचे तांडव निर्माण झाले आहे. या आगीमध्ये मेन लाईन मधील सात दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. पहाटेच्या सुमारास लागली असून या आग आगीत लाखो (Loss) रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापड,किराणा,टेर्लस आदी दुकान जळून खाक झाले आहेत. अग्निशामक दलाच्या 2 बंब ने आग आणली आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करात आहेत.
Published on: Feb 28, 2022 11:35 AM