Nitesh Rane | Remdesivir मुळे महाविकास आघाडीचा खरा चेहरा जनतेसमोर : नितेश राणे
रेमडीसिव्हर असेल किंवा ऑक्सिजनचा तुटवडा असेल, याचा वापर स्वतः ला वाझे प्रकरणातून वाचवण्यासाठी होत आहे. (The real face of the Mahavikas front due to Remdesivir in front of the public, nitesh rane)
मुंबई : रेमडीसिव्हरचा साठा सरकारच्या माध्यमातून जनतेला द्यायच ठरलं होतं. यात चुकीचं काय आहे. महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आला आहे. रेमडीसिव्हर असेल किंवा ऑक्सिजनचा तुटवडा असेल, याचा वापर स्वतः ला वाझे प्रकरणातून वाचवण्यासाठी होत आहे, अशी टीका भाजप चे नेते आणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.