Breaking | राज्याला 300 रुपयांना मिळणार लस, सीरमनं लसीचे दर कमी केले : अदर पुनावाला

Breaking | राज्याला 300 रुपयांना मिळणार लस, सीरमनं लसीचे दर कमी केले : अदर पुनावाला

| Updated on: Apr 28, 2021 | 7:46 PM

कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. (The state will get the vaccine at Rs 300, Serum reduced the vaccine rates)

पुणे: देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली.

Rajesh Tope UNCUT | 18 वर्षांवरील वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण उपलब्ध : राजेश टोपे
Dombivli | विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पथकावर तरुणांनी अंगावर सोडला कुत्रा, 1 पोलीस जखमी