महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला – एकनाथ खडसे

| Updated on: May 17, 2022 | 9:03 AM

राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

राज्यात राजकारणाचा दर्जा घसरल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकोनएकांवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात मात्र जनतेचे प्रश्न मागे राहात असल्याचे त्यांनी म्हटले.

Published on: May 17, 2022 09:03 AM
स्मृती इराणींच्या कार्यक्रमामध्ये मारहाण प्रकरण; चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीवर टीका
राजकारणाकडे जनतेनं करमणूक म्हणून पाहावं’;नाव न घेता एकनाथ खडसेंनी भाजपला टोला लगावला