Shahaji Bapu Patil On Usha Chavhan | उषा चव्हाण ठेक्यात नाचायची आणि मी तिच्यावर मेवा टाकायचो

Shahaji Bapu Patil On Usha Chavhan | उषा चव्हाण ठेक्यात नाचायची आणि मी तिच्यावर मेवा टाकायचो

| Updated on: Sep 13, 2022 | 11:15 PM

मेवा काढून उषा चव्हाणवर टाकायचो. ती ठेक्यात नाचायची आणि तिच्यावरती मी मेवा टाकायचो. त्यावेळी बावड्यात आमची जोड खूप गाजली होती.

इंदापूर : किस्सा सांगताना शाहजी बापू म्हणाले, बावड्यातील  शहाजी बापूनं ( हे सांगोल्याचे आमदार नाही वेगळे शहाजी बापू आहेत) बैलापुढं नाचायला उषा चव्हाण आणली होती. त्यावेळी बापूकडे मेव्याची पिशवी होती, मी ती पिशवी त्यांच्याकडून घेतली. त्यातील मेवा काढून उषा चव्हाणवर टाकायचो. ती ठेक्यात नाचायची आणि तिच्यावरती मी मेवा टाकायचो. त्यावेळी बावड्यात आमची जोड खूप गाजली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वर्गीय शंकराव पाटील उर्फ भाऊ यांना हे कळल्यानंतर त्यांनी माझे कान पकडले आणि अशा गोष्टी करू नको. असे समजावून सांगितले.

Published on: Sep 13, 2022 11:15 PM
Shahaji Bapu Patil | अनेक किस्स्यांनी दडलेलं इंदापुरातील शहाजी बापू पाटील यांचं भन्नाट भाषण
Shahaji Bapu Patil | अनेक किस्स्यांनी दडलेलं इंदापुरातील शहाजी बापू पाटील यांचं भन्नाट भाषण