नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार

| Updated on: Sep 14, 2022 | 10:40 PM

ओम्नी व्हॅनने अचानक पेट घेतला. व्हॅन ड्राइवर सुखरूप आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नाशिकच्या द्वारका परिसरात बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. सुदैवाने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने जीवित हानी टळली. ओम्नी व्हॅनने अचानक पेट घेतला. व्हॅन ड्राइवर सुखरूप आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Published on: Sep 14, 2022 10:40 PM
तुमचा एक डायलॉग फेमस झाला म्हणून… शहाजी बापू पाटील यांना काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ? जयंत पाटील यांचा सवाल