Special Report | सोलापुरच्या भाजप पदाधिकाऱ्याची बेडरुम मधील व्हिडिओ क्लीप व्हायरल

| Updated on: Jul 12, 2022 | 10:55 PM

सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख(Solapur BJP district president Shrikant Deshmukh ) यांच्यावर ते एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियामध्ये व्हयरल( viral video) झालाय.

सोलापुर : सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख(Solapur BJP district president Shrikant Deshmukh ) यांच्यावर ते एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियामध्ये व्हयरल( viral video) झालाय. श्रीकांत देशमुख यांच्यावरती या महिलेने गंभीर आरोप केले आहेत. एका बेड रुममधील हा व्हिडिओ आहे. पाहा Special Report

Chalisgaon Waterfall | जळगावातील केदारकुंड धबधब्याचं मनमोहक दृश्य पहा ड्रोनच्या नजरेतून
Special Report | उध्दव ठाकरेंचा NDA च्या दौपदी मुर्मूना पाठींबा