Amravati Police : अमरावतीची तरुणी म्हणते मी,रागातून निघून गेले, पोलीस आयुक्तांची माहिती

| Updated on: Sep 08, 2022 | 6:55 PM

ती मुलगी स्वतः रागातून घरून निघून गेली. तसं बयाण तीनं सातारा पोलिसांना दिलं. अमरावतीत युवती आल्यावर सविस्तर बयाण घेऊ, असंही पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या.

अमरावतीमध्ये लव्ह जिहादच्या आरोपाचे प्रकरण सध्या चांगलेच गाजतेय. सदर तरुणी ही घरुन रागातून स्वताहून निघून गेली. अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली. मी रागातून घरुन निघून गेली. असं बयाण तरुणीने सातारा पोलिसांकडे नोंदवले. खासदार नवनीत राणा, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडे यांनी लव्ह जिहादचा आरोप केला होता. अमरावतीमधील ती तरुणी रात्रीपर्यंत अमरावतीत पोहचणार आहे. ती मुलगी स्वतः रागातून घरून निघून गेली. तसं बयाण तीन सातारा पोलिसांना दिलं. अमरावतीत युवती आल्यावर सविस्तर बयाण घेऊ, असंही पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या.

Published on: Sep 08, 2022 06:55 PM
Udayanraje Bhosale : महाविकास आघाडी सरकारनं चौकशीचे आदेश का दिले नाही? उदयनराजे भोसले यांचा सवाल
ShivSena : शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांचा भाजपात प्रवेश