शिक्षकेच्या घरात चोरी, घटना सीसीटव्हीमध्ये कैद
टिटवाळ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने एका शिक्षिकेच्या घरात चोरी केली आहे.
मुंबई : टिटवाळ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने एका शिक्षिकेच्या घरात चोरी केली आहे. आरोपीने शिक्षिकेच्या घरातून तब्बल 69,500 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही सर्व घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तपासात इस्त्रीवालाच चोर निघाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Published on: Oct 22, 2022 09:18 AM