मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद, तीन पुरवठादारांनी टेंडर भरलं
bmc corona global tender

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद, तीन पुरवठादारांनी टेंडर भरलं

| Updated on: May 19, 2021 | 4:45 PM

तीन पुरवठादारांचा बीएमसीच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळालेला आहे

मुंबई: महापालिकेनं काढलेल्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळतोय, तीन पुरवठादारांचा बीएमसीच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळालेला आहे. लसीचा पुरवठा करू शकणारे कंपन्यासुद्धा टेंडर भरु शकतात.टेंडर भरण्याची मुदत 7 दिवसांनी वाढवण्यात आली.

Nagpur Corona | नागपुरात प्रवेशाआधी कोरोना चाचणी बंधनकारक
पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती, ठाकरे सरकारचा निर्णय