Shirdi : आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात; हजारो भाविक शिर्डीत दाखल
आज गुरूपौर्णिमा (Gurupournima) आहे. राज्यभरात गुरूपौर्णिमेचा उत्साह पहायला मिळत आहे. शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
आज गुरूपौर्णिमा आहे. राज्यभरात गुरूपौर्णिमेचा उत्साह पहायला मिळत आहे. शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त हजारो भाविक शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिंड्या देखील शिर्डीत दाखल झाल्या आहेत. शिर्डीतील साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे.
Published on: Jul 13, 2022 09:27 AM