राज्याच्या कार्यकारणीमध्ये तीन प्रस्ताव मंजूर- आशिष शेलार
भाजप(BJP) पक्षाच्या कार्यपद्धतीचा भाग असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. या कार्यकारणीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले याची माहिती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले .
मुंबई – राष्ट्रीय कार्यकारणी झाल्यानंतर ही राज्याची बैठक होते. तसेच ते पुढे शेवटपर्यंत चालू राहते. या कार्यकारणीच्या बैठकीत तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले . राजकीय प्रस्ताव , कृषी विषय प्रस्ताव व ओबीसी (OBC)आरक्षणाच्या विषयीचे प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी दिली आहे. हा भाजप(BJP) पक्षाच्या कार्यपद्धतीचा भाग असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. या कार्यकारणीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले याची माहिती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले .
Published on: Jul 23, 2022 04:35 PM