बिबट्याचा नारळाच्या झाडावर चढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद, नागरिकांमध्ये भीती

| Updated on: Sep 18, 2022 | 11:25 AM

बिबट्या चक्क नाराळाच्या झाडावर चढल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना जिल्ह्यातील सिन्नरमधील आहे. दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

नाशिक :  बिबट्या चक्क नाराळाच्या झाडावर चढल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना जिल्ह्यातील सिन्नरमधील आहे. दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

 

 

Published on: Sep 18, 2022 11:23 AM
Ajit Pawar : चालू कार्यक्रमात लाईट गेल्याने अजित पवार अंधारात! पुण्यातील बालेवाडीमध्ये का केली लाईट? पाहा व्हिडीओ
ब्रेकिंग! गडदुर्गांसाठीचा मोर्चा पोलिसांना अडवला! का काढण्यात आला होता मोर्चा? मागण्या काय?