Gondia | नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पात वाघाचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल
गोंदिया (Gondia) जिल्हातील एकमेव नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्प असून या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ (tiger) आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसीनानंची गर्दी होते मात्र गेल्या अनेक माहीनांन पासून वाघाचे दर्शन न झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.
गोंदिया (Gondia) जिल्हातील एकमेव नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्प असून या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ (tiger) आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसीनानंची गर्दी होते मात्र गेल्या अनेक माहीनांन पासून वाघाचे दर्शन न झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. मात्र आज काही पर्यटक जंगल (jungle) सफारी करीत असताना आज अचानक T.30 या वाघाचे दर्शन झालाच व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यामुळेच वाघाचे दर्शन झाल्याने पर्यटक पुन्हा नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्प कळे वळतील हे मात्र नक्की.
Published on: Feb 27, 2022 01:24 PM