आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामासाठी व इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे आज प्रवाशांचं वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 05, 2022 10:13 AM