आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ(Toll Free) करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी केलवी. त्याबाबतही सर्व यंत्रणाना निर्देश द्या. त्या वाहनांना स्टिकर्स देण्यात यावेत. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे आपण व्यवस्था करतो, त्याप्रमाणे या वाहनांची नोंद करून या वाहनांना टोल माफ करण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

Published on: Jul 06, 2022 11:10 PM