TOP 9 News | टॉप 9 न्यूज

| Updated on: Sep 28, 2022 | 10:21 AM

दरम्यान दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्याकडून जोरदार तायरी केली जात आहे. तर औरंदाबाद मधून कार्यकर्ते आणण्यासाठी ठाकरे यांनी 20 हजारचं टार्गेट दिल्याचं कळत आहे.

केंद्रीय गृहमंत्रीलयाने आज पीएफआय संबंधीत निर्णय घेत भारतात पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घातली आहे. तसेच ही बंदी पीएफआय आणि पीएफआयशी संबंधीत संघटनांवर घालण्यात येणार आहे. तर मी जनतेच्या मनात असेन तर मला मोदीही हरवू शकत नाहीत असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राजकारणात स्वच्छताही असणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्याकडून जोरदार तायरी केली जात आहे. तर औरंदाबाद मधून कार्यकर्ते आणण्यासाठी ठाकरे यांनी 20 हजारचं टार्गेट दिल्याचं कळत आहे. तर शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांनी शंभर एसटी बसेच गाड्यांचं कोटेशन मागवल्याचं कळत आहे. तर कुलगूरंच्या निवडीचे अधिकार हे राज्यपालांकडेच राहणार. दरम्यान काल पार पडलेल्या सुनावणीनंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका केली आहे. यावेळी त्यांनी कोर्टाच्या निर्णयाने गद्दारांना दिलासा नाही असं म्हटलं आहे.

 

 

Published on: Sep 28, 2022 10:21 AM
मी मुख्यमंत्री झालो, हा ‘यांचा’ आशीर्वाद!
चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात, पाहा व्हीडिओ…