TOP 9 News | देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार ? पाहा दिवसभरातील टॉप 9 बातम्या
TOP 9 News | देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार ? पाहा दिवसभरातील टॉप 9 बातम्या
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज लाखो नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. रोज नवे रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य व्यस्थेची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय ?, असे प्रश्न विचारले जात आहेत. ही महत्त्वाची बातमी तशीच इतर टॉप बातम्या पाहा या स्पेशल रिपोर्टमध्ये……