Video | प्रत्येक रुग्णालयात म्युकर मायकोसिसचा करणे अशक्य, मोठ्या रुग्णालयांत वॉर्ड निर्माण करणार : राजेश टोपे
Video | प्रत्येक रुग्णालयात म्युकर मायकोसिसचा करणे अशक्य, मोठ्या रुग्णालयांत वॉर्ड निर्माण करणार : राजेश टोपे
मुंबई : राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या कोरोनाचे संकट समोर उभे असतानाच आता म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना हा आजार होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात म्युकर मायकोसिसवर उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे आता मोठ्या रुग्णालयांत स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाहा ही बातमी तशाच अन्य मोठ्या बातम्या या स्पेशल रिपोर्टमध्ये…